kunbicircle.com मध्ये नोंदणी करा आणि तुमचा परिपूर्ण जोडीदार शोधा

kunbicircle.com वरील नोंदणीकृत स्थळे

kunbicircle.com ची वैशिष्ट्ये

सोपी नोंदणी प्रक्रिया

झटपट आणि सोपी नोंदणी प्रक्रिया, ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर सुरुवात करता येईल

100% गोपनीयता

गोपनीयता सेटिंग्जद्वारे तुमचे फोटो, पगार-संबंधित माहिती इत्यादी कोण पाहू शकते हे नियंत्रित करा

डिजिटल प्रोफाइल

तुमची डिजिटल मॅट्रिमोनी प्रोफाइल तयार करा - साधे सरळ, स्मार्ट आणि वैयक्तिक!

गुण जुळवणी

तुमच्या योग्य जोडीसाठी अचूक गुण जुळवणी!
सूचना
1. नोंदणी करताना विवाह इच्छुक उमेदवाराने भरलेली माहिती, ही सत्य समजून नोंदणी स्वीकारली जाते.त्यामुळे अर्जातील अनुरूप स्थळाच्या माहितीची सत्यता,उमेदवाराने स्वतः तपासून, सविस्तर चौकशी करून व पडताळणी करून घ्यावयाची आहे. माहिती मध्ये असत्यता आढळल्यास ती जबाबदारी उमेदवाराची राहील. असत्य माहिती भरणाऱ्या (व तसे सिद्ध झाल्यास) उमेदवाराची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार kunbicircle.com कडे राहील.
2. ही वेबसाइट केवळ आणि केवळ वैवाहिक हेतूसाठी आहे आणि डेटिंग वेबसाइट नाही.

kunbicircle.com बद्दल माहिती

kunbicircle.com ही कुणबी समुदायासाठी विवाह सेवा देणारी वेबसाइट आहे जी सदस्यांना त्यांचा परिपूर्ण जीवनसाथी शोधण्यात मदत करते.

Copyright © 2024 MadhuLakshmi Technologies LLP